Tarun Bharat

मोर्चासाठी म. ए. समिती शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव

मराठीतून परिपत्रके तसेच शहरातील फलक मराठीत लावण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीच्या वतीने 27 जून रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी  मध्यवर्ती म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याशी चर्चा केली आहे.

        अन् जिल्हाधिकारी भडकले

 जिल्हाधिकाऱ्यांची म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने परवानगी घेतली होती. त्यानुसार ते सोमवारी सकाळी 11 वाजता दाखल झाले. मात्र ते बाहेरच बाकड्यावर बसले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी आपल्या पी.ए.ला यापुढे भेटीसाठी परवानगी घेतलेल्या   म. ए.समिती किंवा इतर नेतेमंडळी आली तर त्यांना गेस्ट रूम मध्ये बसून घ्यावे असे सुनावले.

Related Stories

मराठा युवक संघातर्फे 26 मार्च रोजी शरीरसौ ष्टव स्पर्धा

Amit Kulkarni

बंगल्यांच्या सर्व्हेक्षणास रहिवासी संघटनेचा आक्षेप

Patil_p

बुडा ठेवणार 123 कोटींची एफडी

Amit Kulkarni

साईराज, बीएलएफसी, युनायटेड ब्रदर्स, डीयूएफसी संघ सुपर लीगमध्ये

Amit Kulkarni

अनगोळ येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Amit Kulkarni

सोमवारी कोरोना रुग्णसंख्येत घट

Patil_p
error: Content is protected !!