Tarun Bharat

MIM च्या सभेनंतर आयोजकांवर गुन्हा दाखल

मुंबई/प्रातिनिधी

वफ्फ बोर्ड आणि मुस्लिम आरक्षणाच्या प्रमुख मागण्यासाठी काल मुंबईत चांदिवली सभास्थळी घेण्यात आली. या सभेतून असदुद्दीन ओवैसी यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली होती. मात्र तरी देखील असदुद्दीन ओवैसी यांनी आपली सभा घेतल्याने आता आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगी नसताना AIMIM च्या कालच्या कार्यक्रमाचं आयोजन केले म्हणून ५ आयोजकावर साकीनाका पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

Related Stories

इज्जत वाचवण्यासाठी ठाकरे सरकारने माझ्यावरची बंदी उठवली

datta jadhav

खोक्यांवरून चिडवण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना आहे काय?- दिपक केसरकर

Abhijeet Khandekar

आता नव्या नावावरही दोन्ही गटाचा दावा, पेच निर्माण होण्याची शक्यता

datta jadhav

शिरोळ शहरात एकाच वेळी दोघांचा कोरोनाने मृत्यू

Archana Banage

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण किंवा कार्यालयांची तोडफोड झाल्यास फौजदारी कारवाई

Tousif Mujawar

सांगली : मिरज कोविड रुग्णालयातील तीन कर्मचारी कोरोना बाधित

Archana Banage