Tarun Bharat

मंत्री उमेश कत्ती यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Advertisements

बेळगाव : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. बेंगळुर येथे निवासस्थानी रात्री 10.30 वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले आहे.

रात्री 10.30 च्या सुमारास त्यांच्या छातीत दुखू लागले असता ते बाथरूममध्ये कोसळले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंत्री कत्ती यांना यापूर्वी दोनदा हृदयविकाराचा झटका आला होता. आता तिसऱ्यांदा आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यात त्यांचे निधन झाले आहे.

Related Stories

पेपरफुटी प्रकरणात राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष अटकेत

datta jadhav

“ओमिक्रॉननंतरच नवा व्हेरिएंट ठरणार प्राणघातक”

Abhijeet Shinde

ओबीसी आरक्षणासंदर्भात आज महत्त्वाची सुनावणी,राज्य सरकारकडून याचिका दाखल

Abhijeet Khandekar

दहा हजार उकळले; पावती मात्र केवळ २०० रुपयांची

Sumit Tambekar

देशाला चौथी लस मिळण्याची अपेक्षा

Patil_p

उद्धव ठाकरे खासगीत बोलले तरी मला कळतं – नारायण राणे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!