Tarun Bharat

सावंतवाडी येथून बेपत्ता असलेली महिला सापडली

Missing woman found from Sawantwadi

बेपत्ता मिला ग्रीन फर्नांडिस आकेरी हुमरस येथे सापडली आहे . सामाजिक बांधिलकी टीमला अखेर यश मिळालं . मिलाग्रीन फर्नांडिस या महिलेने पूर्ण रात्र नरेंद्र डोंगराच्या जंगलामध्ये काढली .सकाळी पहाटे उतरून ती पुलाच्या दिशेने रवाना झाली. आकेरी हुमरस (खान मोहल्ला) कुडाळच्या दिशेने जाताना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास सामाजिक बांधिलकी आपत्कालीन टीमला सापडली. परिवारामध्ये आनंदाचे वातावरण नातेवाईकांना अश्रू अनावर झाले.


यासाठी रवी जाधव व रूपा मुद्राळे हिने खूप मेहनत घेतली रात्री दोन वाजेपर्यंत शोध कार्य सुरू होतं . पुन्हा सकाळी सहा वाजल्यापासून शोध मोहीम सुरू केले होती.अशी माहिती अजय कोळंबेकर यांनी दिली होती
रवी जाधव, रुपा मुद्राळे, संजय पेडणेकर, दीपक सावंत ,शुभम सावंत, समीरा खलील, आमीन खलील,अरुण घाडी, संकेत माळी , सामाजिक बांधिलकी या आपत्कालीन टीमचे नातेवाईकांनी आभार मानले.

सावंतवाडी / प्रतिनिधी

Related Stories

मास्क न लावल्यास 100 तर थुंकल्यास 200 रुपये दंड

Archana Banage

दिल्लीत सध्या लॉकडाऊनची गरज नाही; पण… : सत्येंद्र जैन

Tousif Mujawar

ओरोस, कणकवलीत जोरदार पाऊस

NIKHIL_N

Sangli Breaking; म्हैसाळमधील ९ जणांची आत्महत्या नव्हे तर….हत्याकांड!

Abhijeet Khandekar

आजगाव साहित्य कट्ट्याचा २९ वा मासिक कार्यक्रम रविवारी

Anuja Kudatarkar

अयोध्या : राममंदिराच्या 2 हजार फूट खाली ठेवणार ‘टाइम कॅप्सूल’

datta jadhav