Tarun Bharat

सिंधुदुर्गातील आमदार पालकमंत्र्यांसह मातोश्रीवर

प्रतिनिधी /मुंबई

कोकणातील आणि विशेषत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार तथा माजी राज्यमंत्री दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक तसेच पालकमंत्री उदय सामंत हे तिन्ही शिवसेनेचे कोकणातील प्रमुख आमदार सध्या मुंबईतच आहेत कोकणातील सर्व आमदार शिवसेने शी एकनिष्ठ आहेत ते एकनिष्ठ राहणार असे त्यांच्या मतदारसंघातील अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.

Advertisements

Related Stories

‘भाजपमध्ये माझा छळ झाला’

Abhijeet Shinde

सांगली जिल्हा वार्षिक योजनेसाठी अतिरिक्त 106 कोटी निधी

Sumit Tambekar

वेंगुर्लेतील रस्ते वाहतुक योग्य करा- शिवसेना

Ganeshprasad Gogate

जिल्हय़ात होणार शासकीय कोव्हीड लॅब

NIKHIL_N

धोका वाढला : महाराष्ट्रातील वटवाघूळांमध्ये आढळला ‘निपाह’ विषाणू

Rohan_P

कोरोनाचा कहर : महाराष्ट्रात बुधवारी 8,807 नवीन रुग्ण; 80 मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!