Tarun Bharat

बेळगाव विमानतळावर पोलिसांकडून मॉक ड्रील

प्रतिनिधी /बेळगाव

दहशतवादी हल्ला झाल्यानंतर तो कसा परतवून लावायचा, याचे शिक्षण देण्यासाठी सोमवारी सांबरा येथील विमानतळावर मॉक ड्रील घेण्यात आले. यासाठी नाटय़ स्वरुपात एक दहशतवादी विमानतळ परिसरात सोडण्यात आला. त्याला कर्नाटक स्टेट इंडस्ट्रियल सिक्मयुरिटी फोर्सच्या पोलिसांनी पकडून मॉक ड्रील करण्यात आले. विमानतळावरील पोलीस सतर्क रहावेत, या उद्देशाने मॉक ड्रील घेण्यात येते.

दहशतवादी हल्ला झाल्यानंतर कोणत्या पद्धतीने रणनीती आखायची याबद्दल प्रशिक्षण दिले जाते. मॉक ड्रीलमुळे पोलिसांनाही नवीन रणनीती शिकण्यास मिळते. या मॉक ड्रीलमध्ये वरि÷ पोलीस अधिकारी सहभागी झाले होते.

Related Stories

जमखंडी उपविभागात 18 पोलिसांना बाधा

Patil_p

अर्जुन, आले हत्तींचे ‘बिबटय़ा मिशन’ अपयशी

Amit Kulkarni

विश्व जलतरण स्पर्धेची नवी तारीख जाहीर

Patil_p

भूखंड विक्रीच्या माध्यमातून मनपाच्या खात्यात 10 कोटी

Amit Kulkarni

मच्छे दुहेरी खून प्रकरणी तपास सुरूच

Patil_p

खानापूरच्या डीकेएफसी फुटबॉल स्पर्धेत डिसायडर्स संघाला जेतेपद

Amit Kulkarni