Tarun Bharat

बेळगाव प्रादेशिक आयुक्त म्हणून मोहनराज के. पी.

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव : येथील प्रादेशिक आयुक्त आदित्य अम्लान बिस्वास यांची तडकाफडकी बदली झाली. त्यानंतर त्यांच्या जागी आता नूतन प्रादेशिक आयुक्त म्हणून मोहनराज के. पी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोहनराज हे सध्या बेंगळूर येथील कर्नाटक अर्बन वॉटर सप्लाय आणि ड्रेनेज बोर्डचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे बेळगाव प्रादेशिक आयुक्त म्हणून अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.

Related Stories

सराफी पेढीतील चेन पळविणाऱ्या जोडगोळीला अटक

Rohan_P

कापड व्यावसायिकांनी साजरा केला आनंदोत्सव

Amit Kulkarni

फलोत्पादन खात्याची व्हॉट्सऍप संकल्पना कुचकामी

Amit Kulkarni

बेळगावच्या बासमतीला भेसळीचा सुगंध…!

Amit Kulkarni

महात्मा गांधी नगरविकास कामाच्या निविदा रद्द करण्याची मागणी

Patil_p

जिल्हय़ात आतापर्यंत 5.39 टक्के खरीप पेरणी

Amit Kulkarni
error: Content is protected !!