Tarun Bharat

मोर्वे, तांबळडेगसमोरील समुद्रात पर्ससीन ट्रॉलर्सचा धुमाकूळ

Morwe, Perscene trawlers in the sea off Tambaldeg

देवगड तालुक्यातील मोर्वे आणि तांबळडेग या मच्छीमार गावांसमोरील समुद्रात पर्ससीन ट्रॉलर्सकडून बेकायदेशीर मासेमारी केली जात असल्याची स्थानिक पारंपरिक मच्छीमारांची तक्रार आहे. गेले दोन दिवस ‘दिवस-रात्र’ पर्ससीन ट्रॉलर साडेबारा वावाच्या आतमध्ये येऊन बेकायदेशीर मासेमारी करीत आहेत. मात्र मत्स्य विभागाकडून त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाहीय. पर्ससीन ट्रॉलर अवैध मासेमारी करून पारंपारिक मच्छीमारांच्या तोंडचा घास पळवत असल्याने मोर्वे आणि तांबळडेगमधील मच्छीमार हताश झाले आहेत.

मालवण -:

Related Stories

एसटी धावतेय प्रवाशांविनाच

NIKHIL_N

पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा

Omkar B

टेनिस बॉल क्रिकेट सिंधुदुर्ग प्रीमिअर लीगचे मालवणात आयोजन

Anuja Kudatarkar

परिचारिकेने ‘व्हीसी’द्वारे साधला हडी ग्रा.पं.कर्मचाऱयांशी संवाद

NIKHIL_N

महाविद्यालय-सीईटी परीक्षा होणार नव्या वेळापत्रकानुसार

Patil_p

अवैध गुरे वाहतूक करणाऱयांना ग्रामस्थांनी पकडले

Patil_p