Tarun Bharat

Satara : आई व बछड्याची अखेर भेट ! वनविभागाची मोहिम यशस्वी

परळी : वार्ताहर

मंगळवारी दुपारी सज्जनगडच्या नजीक असलेल्या रामघळ परिसरात बछडा खेळत असताना आढळला होता. वन अधिकाऱ्यांनी बछड्याला वन हद्दीत ठेवून त्याच्या आईची भेट घडवून आणण्यासाठी विशेष मोहीम केली. आणि अखेर त्यांची भेट झाली.

या मोहिमेलाठी रेस्क्यू टीम तयार करण्यात आली होती. त्या परिसरात छुपे कॅमेरेही लावण्यात आले होते. बछड्याला खुराड्या ठेवण्यात आले होते. रात्री पावणेदहाच्या दरम्यान मादी बिबट्या अंदाज घेत आपल्या बछड्याजवळ आली आणि अलगद उचलून बछड्याला घेऊन गेली. वनपाल डॉक्टर निवृत्ती चव्हाण यांच्या सहकारी टीमने सापळा रचून बछडा व आईची भेट घडवून आणली.

Related Stories

नॅक मूल्यांकनासाठी शिवाजी विद्यापीठात जय्यत तयारी

Archana Banage

शाहूकालीन ‘चहाची मळी’च्या संवर्धनाची गरज

Archana Banage

कोल्हापूर : भक्तांविना पार पडली आदमापूरची भंडारा यात्रा

Archana Banage

कोल्हापूर : खोतवाडीतील युवकाला बेदम मारहाण

Archana Banage

कोल्हापूर (पन्हाळा) : मंगळवारपेठ ग्रामस्थांच्या डोक्यावर दरडीचे संकट

Archana Banage

कोल्हापूर : सर्वसामान्य रूग्णांवर उपचार कोण करणार?

Archana Banage