Tarun Bharat

शिवसेनेला आणखी एक धक्का ! उदय सामंत हे शिंदेगटात सामिल

Advertisements

सुरतहून गुवाहाटीला रवाना

मुंबई : जून

शिवसेना आमदारांच्या बंडामुळे महाविकास सरकार धोक्यात असतानाच शिवसेनेला आज एक मोठा धक्का बसला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हेसुद्धा सकाळपासून नॉट रिचेबल असून मंत्री सामंत हेसुद्धा एकनाथ शिंदे गटात सामील झालं असल्याचं सांगितलं जात आहे.

गेल्या आठवडा भर शिवसेनेत बंडखोर आमदारांच काहूर माजले आहे. रोज दोन तीन आमदार शिंदे गटात जात आहेत. शिवसेनेचे 9 पैकी 7 मंत्री गुवाहाटीमध्ये असतानाच आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची वर्णी शिंदे गटात लागली आहे. सुरतहून विशेष विमानाने उदय सामंत गुवाहाटीला रवाना होणार असल्याचं बोललं जात आहे. सुरतहून निघालेल्या उदय सामंत यांच्या फ्लाईटच्या तिकीटाचे फोटो सोशल मिडीयावर फिरत आहेत.

Related Stories

पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत जिल्ह्यात जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश जारी

Abhijeet Shinde

ग्रामपंचायत विधेयकावरुन भाजपचा सभात्याग

Rohan_P

जिल्हा बँकेचे व्यवस्थापक रणवीर चव्हाण यांचे अपघाती निधन

tarunbharat

सीमाबांधवांचा कोल्हापुरात एल्गार !

Abhijeet Shinde

राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी आ. प्रकाश आबिटकर

Abhijeet Shinde

विश्वासदर्शक ठरावावेळी गैरहजर राहिलेल्या काँग्रेसच्या ९ आमदारांना नोटीस

Abhijeet Shinde
error: Content is protected !!