Tarun Bharat

चुकीच्या इंपिरीकल डेटामुळे असंतोष निर्माण होऊ शकतो : देवेद्र फडणवीस

Advertisements

ऑनलाईन टिम / मुंबई

राज्यामध्ये इंपिरीकल डेटा गोळा केला जात असून तो पुर्णपणे सदोष आहे, याचा ओबीसींच्या राजकारणावर गंभीर परिणाम होणार आहे. हे सरकार झोपले असून सरकारला जागे करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत, असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी राज्य सरकारवर केला. मुंबईत ते पत्रकारपरिषदे दरम्यान बोलत होते.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राज्यसरकारवर टिका करताना ” राज्यात इंपिरीकल डेटा गोळा करण्याचे काम चालू असले तरी ते पुर्णपणे सदोष आहे. इंपिरिकल डेटा गोळा करण्याची पद्धत, त्याचे सर्वेक्षण नमुने चुकीचे आहेत. यामुळे चुकीचा डेटा तयार होऊन तो ओबीसी राजकारणाला घातक ठरू शकतो. अशा चुकीच्या इंपिरीकल डेटामुळे राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो.” असे ते म्हणाले.

तसेच “हे राज्यसरकार झोपले आहे” असा आरोप करताना, राज्यसरकारने या इंपिरीकल डेटा तयार करण्याकडे लक्ष दिले पाहिजे असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले

Related Stories

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील ‘लेडी सिंघम’ अधिकाऱ्याची आत्महत्या

Archana Banage

नागरिकत्व न मिळाल्याने 800 पाकिस्तानी हिंदूंनी भारत सोडला

Rahul Gadkar

दिल्लीत विकेण्ड कर्फ्यूची घोषणा

Abhijeet Khandekar

गंगा नदी काठावर ५ जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ

Archana Banage

युवकाची राहत्या घरी फेट्याने गळफास घेऊन आत्महत्या

Abhijeet Khandekar

नव्व्यान्नव वर्षाच्या माजी लष्करी अधिकाऱ्याने जमवले 20 कोटी

prashant_c
error: Content is protected !!