Tarun Bharat

संस्कृत आणि तमिळ वाद व्यर्थ; सोडवण्यासाठी इतर अनेक मुद्दे- सोनु निगम

Advertisements

ऑनलाईन टिम : मुंबई

अभिनेता किच्चा सुदीपच्या हिंदी यापुढे ‘राष्ट्रभाषा’ नसल्याच्या विधानावर अभिनेता अजय देवगणने वादाला तोंड फोडले. मनोज बाजपेयी, राम गोपाल वर्मा आणि हंसल मेहता यांच्यासह अनेक कलाकार आणि चित्रपट निर्माते वादात सामील झाले. राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक सोनू निगम यानेसुद्धा या विषयावर आपले मत व्यक्त केले आहे.

नुकत्याच एका कार्यक्रमात सोनू निगम म्हणाले, की “घटनेत कुठेही हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे असे लिहिले नाही. ती सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असू शकते, परंतु राष्ट्रीय भाषा नाही. खरे तर तमिळ ही सर्वात जुनी भाषा असून संस्कृत आणि तमिळ यांच्यात वाद आहे. बरीच लोक म्हणतात की तमिळ ही जगातील सर्वात जुनी भाषा आहे.” निगम यांनी बोलताना असे निदर्शनास आणले की इतर राष्ट्रांबरोबर असलेले अनेक मुद्दे आहेत जी सोडवण्याची खरी गरज आहे त्यामुळे देशात नवीन समस्या सुरू करणे व्यर्थ आहे.

Related Stories

पूरग्रस्तांसाठी मोठी घोषणा: आता हेक्टरी १३,६०० रुपये मदत जाहीर

Abhijeet Khandekar

राज्यसेवा पूर्व परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्याने विद्यार्थी रस्त्यावर

Abhijeet Shinde

बंगाली अभिनेत्री पायल सरकार भाजपमध्ये सामील

Amit Kulkarni

जोडीदार असावा तर असा

Patil_p

जंगलातील दलदलींच्या रस्त्यांवर मुख्यमंत्री स्वतः चालविली गाडी

Patil_p

राधानगरीसह चार धरणातून विसर्ग सुरु

Abhijeet Shinde
error: Content is protected !!