Tarun Bharat

बसव कॉलनीत खुनामुळे खळबळ

प्रतिनिधी /बेळगाव

प्रेयसीचा खून करून प्रियकराने आत्महत्या केल्याची घटना बसव कॉलनी येथे घडली आहे. ह्या घटनेनंतर बसव कॉलनीत एकच खळबळ माजली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सौंदत्ती येथील रामचंद्र बसप्पा तेणगी याने खून केला आहे. घटनेनंतर सीपीआय मंजुनाथ हिरेमठ घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.

Related Stories

प्रकाश आंबेडकरांचं युतीबाबत मोठं वक्तव्य; उद्धव ठाकरे प्रस्ताव स्वीकारणार का?

Archana Banage

चिंता वाढली : देशात 9996 नवे कोरोना रुग्ण

Tousif Mujawar

खूनप्रकरणातील आरोपींचा आकडा चारवर

Amit Kulkarni

जागावाटप प्रक्रियेत ‘अपमान’, काँग्रेस ‘काडीमोड’च्या तयारीत

Patil_p

मिरजेत बिबट्याची कातडी, सांबरांची शिंगे आणि खवल्या मांजराच्या खवल्या जप्त

Archana Banage

दहावी पुरवणी परीक्षेचे मूल्यमापन पूर्ण

Omkar B