Tarun Bharat

मराठा अभिवृद्धी निगमला छ. शिवाजी महाराजांचे नाव द्या

Advertisements

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

प्रतिनिधी / बेळगाव
कर्नाटकातील मराठा समाजासाठी मराठा अभिवृद्धी निगमची स्थापना करण्यात आली. याबद्दल आम्ही त्यांचे स्वागत करत आहे. मात्र या मराठा निगमला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
त्याचबरोबर बेळगाव तालुक्यामधील सैनिक स्कूलला छत्रपती शाहू महाराजांचे नाव द्यावे याच बरोबर दरवर्षी 100 कोटी रुपये निधी उपलब्ध करावा अशी मागणीही करण्यात आली शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल देसाई, दुर्गेश म्हेत्री, के.जी. पाटील, सुरेंद्र तळवार, नारायण बसर्गे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

पत्र्याचे शेड कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

Amit Kulkarni

किराणा दुकानदार खून प्रकरणातील संशयिताला जामीन

Patil_p

प्लास्टिक कागद, ताडपत्र्यांच्या मागणीत वाढ

Patil_p

मनपाच्या खुल्या जागांच्या सर्वेक्षणासाठी सर्व्हेअरची नियुक्ती

Patil_p

थांबलेल्या वाहनांतून डिझेल चोरणाऱया जोडगोळीला अटक

Amit Kulkarni

स्मार्ट बसथांबे देखभाल निविदा प्रक्रिया रखडली

Patil_p
error: Content is protected !!