प्रतिनिधी /म्हापसा
खर्रेवाडे सुकूर, पर्वरी येथील श्री वेताळ देवस्थानच्या अध्यक्षपदी नारायण (बबन) साजो हिरोजी यांची आगामी तीन वर्षासाठी बिनविरोध निवड झाली.
या कार्यकारिणीचे इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणेः उपाध्यक्ष नंदकिशोर हळर्णकर, सचिव निलेश हडफडकर, संयुक्त सचिव-रुपेश नाईक, खजिनदार-सोमनाथ नाईक, उपखजिनदार-नीलेश मांद्रेकर, कार्याध्यक्ष विनोद मळीक, सल्लागार-सद्गुरू कासकर, मंदिर देखरेख- विद्याधर हळदणकर, भजन देखरेख-सुरेश हळर्णकर, सभागृह देखरेख-रमेश साजो हिरोजी, सदस्य- रेवणनाथ पुर्खे, प्रदीप यशवंत सातार्डेकर, नारायण रामचंद्र सातार्डेकर, गोविंद गडेकर, सुरेश नाईक, संदीप कांदोळकर.