क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
आबा स्पोर्ट्स क्लब व हिंद स्पोर्ट्स क्लब आयोजित नारायण जाधव सामाजिक व शैक्षणिक प्रति÷ानतर्फे आंतरक्लब जलतरण स्पर्धा मोठय़ा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत आबा स्पोर्ट्स व हिंद स्पोर्ट्सच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजविले.
मनपा रोटरी जलतरण तलावात आयोजित नारायण जाधव चषक जलतरण स्पर्धेत 100 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता.
निकाल पुढीलप्रमाण-मुले गट 2 ः 50 मीटर फ्रीस्टाईल 1) अनिश काकतकर, 2) अमोल सुर्वे, 3) आदित्य हुंदरे. 50 मीटर बॅकस्ट्रोक 1) अनिश काकतकर ,2) अमोल सुर्वे, 3) दर्श चिंडक. गट 3 ः 50 मीटर फ्रीस्टाईल 1) वैजनाथ सोनप्पण्णावर, 2) स्वयं हेगडे, 3) आरव देसूरकर. 50 मी. बॅकस्ट्रोक 1) वैजनाथ सोनप्पण्णावर, 2) आरव देसूरकर, 3) स्वयं हेगडे. गट 4 ः 50 मी. फ्रीस्टाईल व 50 मी. बॅकस्ट्रोक 1) मोहित काकतकर, 2) अमोघ रामकृष्ण, 3) अमोघ परमाज. गट 5 ः 25 मी. फ्रीस्टाईल व 25 मी. बॅकस्ट्रोक 1) तत्वं बस्तवाडकर, 2) शौर्या मुतकेकर, 3) शिवांश गुंडकल. गट 6 ः 25 मि. फ्रीस्टाईल व 25 मी. बॅकस्ट्रोक 1) सिद्धांत काकतकर, 2) शिवाजी सोनप्पण्णावर
मुली गट 2 ः 50 मी. फ्रीस्टाईल व 50 मी. बॅकस्ट्रोक 1) किनया गायकवाड, 2) प्राजक्ता प्रभू, 3) उनवी देसूरकर. गट 3 ः 50 मी. फ्रीस्टाईल 1) वैशाली घाटेगस्ती, 2) स्वरा मुतकेकर, 3) प्राची कदम, 50 मी. बॅकस्ट्रोक 1) वैशाली घाटेगस्ती, 2) ऋतुजा सुतार, 3) स्वरा मुतकेकर. गट 4 ः 50 मी. फ्रीस्टाईल 1) हर्षिता हुंदरे, 2) तन्वी कारेकर, 3) श्रागवी हेगडे. 50 मी. बॅकस्ट्रोक 1) तन्वी कारेकर, 2) हर्षिता हुंदरे, 3) श्रागवी हेगडे. गट 5 ः 25 मी. बॅकस्ट्रोक व 25 मी. फ्रीस्टाईल 1) ओवी जाधव, 2) श्रीशा बिर्जे, 3) निखी कलकुप्पी. गट 6 ः 25 मी. फ्रीस्टाईल 1) प्रणम्या प्रभू, 2) एलीशा कोलवेकर, 3) साहिली भांदुर्गे. 25 मी. बॅकस्ट्रोक 1) निखी कलकुप्पी, 2) राषी अणवेकर, 3) निरल कलकुप्पी.
विजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुणे बाळासाहेब काकतकर, नितीन जाधव, माजी महापौर मालोजी अष्टेकर, आप्पासाहेब गुरव, शिवाजी हंगीरगेकर, गोपाळराव बिर्जे, अनंत लाड, विजय भातकांडे, परशराम येळ्ळूरकर, उदय चौगुले, नेताजी जाधव, बापू जाधव, मारूती घाडी, जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, शिवाजी बाडिवाले, शुभांगी मंगळोरकर, ज्योती पवार, पूजा जाधव यांच्या हस्ते पदके व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.