Tarun Bharat

नौदल ध्वजाधिकाऱयांनी घेतली राज्यपालांची भेट

प्रतिनिधी /वास्को

भारतीय नौदलाच्या गोवा विभागाचे ध्वजाधिकारी रिअर ऍडमिरल विक्रम मेनन यांनी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली.

ध्वजाधिकाऱयांनी यावेळी राज्यपालांना गोव्यातील नौदलाविषयी माहिती दिली आणि राज्यातील नागरी-लष्करी सहकार्याविषयी चर्चा केली. नैसर्गिक आपत्ती, मदत कार्य इत्यादीविषयी माहिती यावेळी ध्वजाधिकाऱयांनी दिली. तसेच यापुढेही कोणत्याही प्रसंगी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन ध्वजाधिकाऱयांनी यावेळी दिले.

Related Stories

…तर आयआयटी प्रकल्प फर्मागुडीत आणा !

Omkar B

सम्राट क्लब माशेलतर्फे गरुड पुरस्काराचा आनंदोत्सव

Amit Kulkarni

विज्ञान, शैक्षणिक क्षेत्रात अधिक गुंतवणूक गरजेची : राज्यपाल सत्यपाल मलिक

Patil_p

करासवाडा येथे वीज सबस्टेशनचे उद्घाटन

Amit Kulkarni

सुभाष, नीळकंठ, सुदिनचा आज शपथविधी

Amit Kulkarni

गावठी मिठाला मागणी असूनही लॉकडाऊनमुळे ग्राहक नाही

Omkar B