अर्चना बनगे,प्रतिनिधी
Navratri Fashion 2022 : शारदीय नवरात्रोत्सवाला कालपासून सुरूवात झाली. या नऊ दिवसात नऊ रंगाने देवीची पूजा केली जाते. भारतीय परंपरेनुसार या नऊ दिवसात नऊ रंगाची पकडे परिधान करण्याची परंपरा आहे. या नऊ दिवसात तुम्हाला हटके लूक किंवा स्टाईल हवी असेल तर आपल्या धक धक गर्ल माधुरी दीक्षितला तुम्ही फाॅलो करू शकता. माधुरीने सुंदर साडी तसेच ज्वेलरी घातली आहे. तुम्ही हा ट्रेंन्ड करू शकता.
Previous Articleमोती तलाव कठड्यासंदर्भात राष्ट्रवादीचा सार्वजनिक बांधकामला घेराव
Next Article पुण्यातील प्रसिद्ध ‘सुकांता’ची थाळी पडली पाच लाखांना
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.