Tarun Bharat

स्प्लेंडरचे नवे मॉडेल बाजारात

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दुचाकी वाहन कंपनी हिरोमोटो कॉर्पने आपली मोटरसायकल स्प्लेंडर नव्या स्वरुपात बाजारात सादर केली आहे. या गाडीची दिल्लीमधील एक्सशोरुम किमत 72,900 रुपये आहे.

नव्या स्प्लेंडरप्लस एक्सटीईसीमध्ये ब्लूटय़ूथ कनेक्टिव्हिटी, पूर्ण डिजिटल मीटर, कॉल आणि एसएमएस अलर्टसह अन्य सुविधा उपलब्ध असणार आहेत. कंपनीने म्हटले आहे, की ग्राहकांना नवीन स्प्लेंडरप्लस एक्सटीईसी खरेदी केल्यानंतर पाच वर्षांपर्यंतची वॉरंटी मिळणार आहे.

भारतात सर्वाधिक पसंती

हिरो स्प्लेंडरला भारतात सर्वाधिक पसंती मिळत आहे. यासह सर्वाधिक विक्री होणारी मोटरसायकल म्हणूनही जवळपास तीन दशकांपासून ग्राहकांनी पसंतीचा ब्रँड बनवला असल्याचे हिरोमोटो कॉर्पचे पॉलिसीकार व जागतिक उत्पादन योजनेचे प्रमुख ले मॅसन यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

हय़ुंडाई टुस्कॉन 13 जुलैला होणार लाँच

Amit Kulkarni

‘वोल्वो एक्स सी 40’ कार बुकिंगला दमदार प्रतिसाद

Amit Kulkarni

हिरोच्या एक्सपल्स-200 चे बुकिंग सुरु

Patil_p

स्कोडा करणार 100 शहरात विस्तार

Patil_p

जुलैमध्ये 60 हजार ट्रक्टर्सची विक्री

Patil_p

रेनॉ-निस्सानचा काही प्लांट तुर्तास बंद

Amit Kulkarni
error: Content is protected !!