प्रतिनिधी / निपाणी : शहराच्या बाहेरील राष्ट्रीय महामार्ग जवळ एका नवजातशिशु आढळून आले आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
आज सकाळी निपाणी शहराच्या बाहेरील राष्ट्रीय महामार्गाजवळ एका बास्केटमध्ये नवजातशिशु आढळून आले. माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन सीडीपीओंनी नवजातशिशुला उपचारासाठी रुग्णालयाला नेले. घटनेची नोंद पोलिसात झाली असून नवजातशिशुच्या पालकांचा शोध सुरु आहे.