Tarun Bharat

मुख्यमंत्र्यांनी IPL Team साठी तयारी करावी; निलेश राणेंचा सल्ला

Advertisements

ऑनलाईन टीम/ तरुण भारत

राज्यात सत्तास्थापनेवरुन गदारोळ सुरु असताना आता भाजप नेते निलेश राणे यांनी यात उडी मारली आहे. त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना थेट इशारा दिला आहे. पक्ष चालवणं उद्धव ठाकरेंचं काम नाही. त्य़ांनी आयपीएलची तयारी करावी असा सल्ला ट्विट करत राणे यांनी दिला आहे.

ट्विटमध्ये राणे म्हणतात, शिवसेनेचे 11/12 आमदार शिवसेने सोबत राहतील अशी परिस्थीती आहे, पक्ष चालवणं उद्धव ठाकरेंचं काम नाही. हे 11/12 घेऊन IPL team साठी तयारी करा… मातोश्री 11 बनवा असे ट्विट त्यांनी केले आहे.

Related Stories

महाराष्ट्रात ‘या’ दिवसापासून सर्व प्रार्थनास्थळे खुली होणार

Abhijeet Shinde

चीनला आणखी एक झटका; जपान चीनमधून परत आणणार 57 कंपन्या

datta jadhav

जम्मू : मास्क न घातल्यास 500 रु, तर सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्यास 3 हजार रुपये दंड

Rohan_P

TET परीक्षा घोटाळाप्रकरणी IAS खोडवेकर यांना अटक

datta jadhav

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर NCB च्या ताब्यात

Rohan_P

शिवसेनेच्यावतीने दगडूशेठ गणपतीस 61 किलो माव्याचा मोदक अर्पण

Rohan_P
error: Content is protected !!