Tarun Bharat

निरंजन टकले यांच्या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

कोल्हापूर प्रतिनिधी

शोध पत्रकार निरंजन टकले यांनी लिहिलेल्या जज्ज लोया यांचा खुनी कोण? या पुस्तकाचे प्रकाशन येत्या रविवारी (7 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृहात होणार आहे. अनिसच्या अध्यक्षा सरोज पाटील, प्राचार्य राजेंद्र कुंभार यांच्यासह लेखक निरंजन टकले व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे संयोजन मावळा कोल्हापूर आणि शिवराज्य मंचने केले आहे. कार्यक्रमाला नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उमेश पोवार, इंद्रजित घाटगे यांनी केले आहे.
राष्ट्रगीत अवमान प्रकरण अंतिम टप्प्यात

Related Stories

इचलकरंजीतील प्रसिद्ध उद्योगपती मदनलालजी बोहरा यांचे निधन

Archana Banage

छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या गोयलच्या पोस्टरला कोल्हापुरी चपलांचा प्रसाद

Archana Banage

जिल्हा परिषदेला पाठवलेली नोटीस माघारी घ्या

Archana Banage

Kolhapur : महापालिकेला 3 कोटींचा भुर्दंड

Abhijeet Khandekar

धामोड येथे चोरटयांनी फोडली चार दुकाने

Archana Banage

शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करा; आमदार पी. एन. पाटील यांची मागणी

Abhijeet Khandekar