नवी दिल्ली :एााएमडी ग्लोबल यांनी आपला नवीन 5जी स्मार्टफोन नोकिया एक्स30 भारतीय बाजारात सादर करण्यात आला आहे. तसा हा स्मार्टफोन जागतिक पातळीवर सप्टेंबरमध्ये दाखल करण्यात येणार असल्योही कंपनीने सांगितले आहे. कंपनो असे म्हणणे आहे, की फोनी प्रेम ही 100 टक्के पुनर्नविनीकरण केलेल्या ऍल्युमिनियमी बनवलेली आहे. तसा मागील बाजो कव्हर हे 65 टक्क्यांनी पुनर्नविनीकरण केलेल्या प्लास्टिको बनवले आहे. नोकीया एक्स30 8 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज मॉडेली किमत 48,999 ापये राहणार आहे. तसा स्मार्टफोन क्लाउडी ब्लू आणि आइस व्हाइट कलर पर्यायांमध्येही उपलब्ध होणार आहे. प्री बुकिंग कंपनाया अधिकृत वेबसाईटवर व ऍमेझॉन यावर 20 फेब्रुवारीपासून सा होणार आहे.


next post