Tarun Bharat

नोकियाचा 8120 4जी फोन नवीन फिचर्ससह बाजारात

Advertisements

एका चार्जिंगवर 8 तास बॅटरी बॅकअप मिळणार असल्याचा कंपनीचा दावा

नवी दिल्ली

 एमएमडी ग्लोबल यांनी नोकियाचा नवीन फिचर्स असणारा फोन ‘नोकिया8120’ 4जी भारतामध्ये सादर केला आहे. यामध्ये बिल्टइन टॉर्च आणि व्हायरलेस एफएम रेडिओसह अन्य सुविधा मिळणार असल्याची माहिती कंपनीने यावेळी दिली आहे. यासोबतच 27 दिवसांचा स्टॅण्डबाय बॅटरी बॅकअप मिळणार आहे. तसेच 8120 4जी फोन हा व्हीओएलटीइ नेटवर्क कनेक्टिव्हिटीसह असणार आहे.

नोकिया 8120 4जी या मॉडेलची किमत ही 3,999 इतकी राहणार असून ग्राहक 4जी फिचर फोन डार्क निळा व लाल रंगामध्ये खरेदी करता येतो. हा फोन ऍमझॉन व नोकिया इंडियाच्या ऑनलाईन स्टोअरवर उपलब्ध होणार आहे.

नोकिया 8120 चे फिचर्स

Ÿ सदरच्या फोनमध्ये 240 ते 320 पिक्सल रिझोल्यूशनसोबत
2.8 इंच क्यूव्हीजीए डिस्प्ले

Ÿ सिंगल कोर 1जीएचझेड युनिसोक टी107 प्रोसेसर

Ÿ 4जी फिचर्ससह 4 जीबी रॅम व 128 एमबी इंटरनल स्टोरेज

Ÿ 32 जीबीपर्यंत मायक्रो एसडीकार्ड सपोर्ट करण्याची सुविधा

Ÿ डबल सिमही वापरता येणार

Related Stories

ऍपल आयफोनच्या वितरणास होणार उशीर

Patil_p

शाओमीने विकले 20 लाख स्मार्ट फोन्स

Patil_p

पुढील वर्षी 3 लाख फोल्डेबल फोन्स विक्रीचा अंदाज

Patil_p

पोकोचा ‘एक्स3 प्रो’ स्मार्टफोन बाजारात दाखल

Patil_p

देशातील स्मार्टफोन बाजारात चिनी कंपन्यांचा दबदबा

Patil_p

विवो व्ही 20 एसई स्मार्टफोन बाजारात

Patil_p
error: Content is protected !!