Tarun Bharat

‘मार्गरेट अल्वा’ यांचं उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल

Advertisements

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक येत्या ७ ऑगस्टला होणार आहे. त्यासाठी नामनिर्दशनपत्र दाखल करण्यात येत आहे. आज उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या एकत्रित आघाडीच्या उमेदवार मार्गरेट अल्वा यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.

यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, अधिररंजन चौधरी, जयराम रमेश, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माकपाचे सीताराम येचुरी आणि शिवसेनेचे संजय राऊत आदी नेते होते.

दरम्यान, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड यांनी कालच उमेदवारी अर्ज भरला आहे.

Related Stories

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

राऊतांचा कोठडीतला मुक्काम वाढला

datta jadhav

रेपो रेट जैसे थे!

datta jadhav

बाधितांच्या संख्येत किंचित घट

datta jadhav

हातकणंगलेत शिवसेनेला मरगळ, शिवसैनिक हवालदील

Kalyani Amanagi

कर्नाटक: मुख्यमंत्री आठवड्यातून एक दिवस भाजप आमदारांची ऐकणार गाऱ्हाणे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!