Tarun Bharat

इलेक्ट्रिक कचरा गाड्या करणार आता सावंतवाडी शहर प्रदूषणमुक्त

Advertisements

Now Sawantwadi city will be pollution free by electric garbage carts

सावंतवाडी शहर प्रदूषण मुक्त राहण्यासाठी सावंतवाडी पालिकेने पावले उचलली आहेत. सावंतवाडी पालिका आता कचरा गोळा करण्यासाठी कचरा वाहतूक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करणार आहेत . सावंतवाडी नगरपालिकेने आमदार निधीतून इलेक्ट्रिक कचरागाडी खरेदी करण्यासाठी पाठवलेल्या अर्जाला आज प्रशासकीय मान्यता मिळाली असून , त्यासाठी ६ गाड्या खरेदी करण्यासाठी १८. ६० लाख रुपये निधी मिळणार असल्याची माहिती नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी पांडुरंग नाटेकर , रसिका नाडकर्णी यांनी दिली आहे .

सावंतवाडी / प्रतिनिधी

Related Stories

जोकिम बर्नार्ड डिसोजा यांचे निधन

NIKHIL_N

नवरात्रोत्सवानिमित्त नऊ रणरागिणींच्या कर्तृत्वाचा जागर

NIKHIL_N

कोरोना पॉझिटिव्ह ते निगेटिव्हच्या संघर्षातील ‘देवदूत’

NIKHIL_N

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी केला पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा

Ganeshprasad Gogate

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार वेंगुर्लेत दाखल

Ganeshprasad Gogate

तब्बल अकरा महिन्यानंतर शिवउद्यान गजबजले

NIKHIL_N
error: Content is protected !!