Tarun Bharat

राज्यात ओबीसी आरक्षाणासह पुढील निवडणुका होणार- सुप्रीम कोर्टाचा आदेश

Advertisements

दिल्ली : ओबीसी आरक्षाणासह पुढील निवडणूका घ्या असा आदेश आज सुप्रीम कोर्टाने दिला आहे. न्यायालयाने बंठिया अहवालानुसार राज्यातील पुढील निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील ओबीसी आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. पुढील २ आठवड्यात निवडणूका घ्या असेही सांगण्यात आले आहे. याचबरोबर ३६७ ठिकाणी निवडणुका घेण्यास कोर्टाने सांगितले. कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

Related Stories

जामीन अर्ज फेटाळल्याने देशमुख आणि मलिक यांच्या मतदानावर प्रश्नचिन्ह

Abhijeet Khandekar

शिवसेनेविषयी चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…

Abhijeet Shinde

कोल्हापूर : शिरगावात शेतात आढळले १ महिन्याचे अर्भक

Abhijeet Shinde

भागिरथी होम मिनिस्टर स्पर्धेत प्रणिता फराकटे प्रथम

Sumit Tambekar

सलमान खानच्या हत्येचा कट उधळला; शार्प शूटर राहुलला उत्तराखंडातून अटक

Rohan_P

निर्मला सीतारमण सलग तिसऱ्यांदा फोर्ब्सच्या यादीत

Abhijeet Shinde
error: Content is protected !!