Tarun Bharat

ओमनीची दोन ऍक्टिवांना धडक ; ऍक्टिवाचालक १० फुटांवरून पडला खाली

प्रतिनिधी / बेळगाव : बेळगावहुन खानापूरकडे जाणाऱ्या ओमनी कारने खानापूरकडून बेळगावकडे येणाऱ्या २ ऍक्टिवांना धडक दिली. ओव्हरटेक करण्याच्या नादात ओमनीने दोन ऍक्टिवांना धडक दिली. यातील एक ऍक्टिवा चालक पुलावरून १० फूट खाली पडला. तर दुसरा जखमी झाला आहे. ओमनी चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. अद्याप अपघात ग्रस्थांची नावे कळू शकली नाहीत.

Related Stories

जाएन्ट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखीच्यावतीने महापालिका आयुक्तांना निवेदन

Tousif Mujawar

‘त्या’ व्यावसायिकाचा खून जमीन वादातून?

Amit Kulkarni

महात्मा फुले भाजीमार्केटमधील 90 गाळय़ांसाठी आज बोली

Amit Kulkarni

दुचाकी अडविल्याच्या रागातून पोलिसांवर हल्ला

Amit Kulkarni

निपाणीत विकेंड लॉकडाऊनला संमिश्र प्रतिसाद

Patil_p

हेस्कॉमच्या सर्व्हरडाऊनचा ग्राहकांना फटका

Amit Kulkarni