न्हावेली / वार्ताहर
On 30th March at Aros, ‘Gavaki Natak’
श्री देव गिरोबा युवक नाट्यमंडळ, आरोस येथे श्रीदेव गिरोबा रंगमंच, आरोस गिरोबावाडी येथे ३० मार्च रोजी रात्री ९.३० वाजता श्री प्रवीण मांजरेकर दिग्दर्शित दोन अंकी मालवणी नाटक ‘ गावकी ‘ हा नाट्यप्रयोग होणार आहे तरी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाने केले आहे