Tarun Bharat

ब्लॉक काँग्रेसच्या वतीने राज्यपालांना पदावरून हटवण्यात यावे अशी मागणी

Advertisements

खानापूर – खानापूर येथे ब्लॉक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी तसेच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांचा आवमान केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंग कोशारी तसेच राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा निषेध करण्यात आला, असून राज्यपालांना पदावरून हटवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. राजा छत्रपती शिवाजी चौकात भगतसिंग कोश्यारी व भाजपचे प्रवक्ते सधाशु त्रीवेदी यांचा पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर निषेधाचे निवेदन तहसीलदार कार्यालयालत देण्यात आले.

Related Stories

‘त्या’ मांत्रिकाने लाटली होती 6 कोटींची मालमत्ता!

Tousif Mujawar

बेंगळूर: ३०६ रुग्णांना आज डिस्चार्ज मिळणार: मंत्री सुधाकर

Archana Banage

पाच दिवसांमध्ये रस्ता करण्याची ग्वाही

Amit Kulkarni

जांबोटी परिसराला वळीव पावसाने झोडपले

Amit Kulkarni

तालुक्मयात ‘लम्पिस्किन डिसीज’चा वेगाने फैलाव

Omkar B

लोखंडी कमान कशासाठी?

Patil_p
error: Content is protected !!