पेडणे : वरचावाडा हरमल येथे अमली पदार्थ गांजा बाळगल्या प्रकरणी दोडामार्ग सावंतवाडी येथील संदेश ब्रह्मदेव नाईक वय 32 वर्षे या युवकाला पेडणे पोलिसांनी गांजा बाळगल्या प्रकरणी रंगेहात पकडले व त्याच्याकडून 1.574किलो वजनाचा गांजासह ताब्यात घेण्यात आले. बाजारपेठेत त्याची किंमत दीड लाख ऊपये होते. पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर युवक गांजा घेऊन वरचावाडा हरमल येथे हरमबोलीयन का?फे येथे आपल्या दुचाकी स्कुटरवऊन आला असता पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे सुमारे दीड किलो गांजा सापडला. त्याच्याकडे सोबत असलेले दुचाकी स्कूटर एम एच .07 ए. पी 2005 सदरषइसमाने आणली होती तिच्यासह त्याला ताब्यात घेण्यात आला. या गांजाची किंमत दीड लाख ऊपये होते. पेडणे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक योगेश मांद्रेकर यांनी ही कारवाई पोलीस कॉन्स्ट?बल सचिन हळर्णक, पोलीस कॉन्स्ट?बल प्रेमानंद देसाई, पोलीस कॉन्स्ट?बल प्रज्योत मयेकर यांनी ही कारवाई पडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करून संबंधिताला ताब्यात घेऊन त्याच्यावर अमली पदार्थ कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.
Previous Articleफोंड्यातील तिन्ही सार्वजनिक सुलभ शौचालये बंद
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.