Tarun Bharat

होनग्याजवळ अपघातात एक ठार

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक

बेळगाव : भरधाव ट्रकने दुचाकीला ठोकरल्याने होनगा येथील एक रहिवाशी जागीच ठार झाला. रविवारी सायंकाळी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील होनग्याजवळ हा अपघात घडला असून काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

आनंद आप्पाजी पाटील (वय 48, मूळचे रा. सुभाषनगर, सध्या रा. होनगा) असे अपघातात जागीच ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून यासंबंधी ट्रक चालक एम. शंकर गणेश (रा. कोईमत्तूर) याच्यावर एफआयआर दाखल
करण्यात आला आहे. काकती पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

42 पीडीओंवर 59 ग्रामपंचायतींचा कार्यभार

Amit Kulkarni

मराठीतूनही माहिती द्या!

Amit Kulkarni

मोबाईल चोरटा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

Patil_p

कन्नड अभिनेत्री ऐश्वर्या कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

कुडची मतदारसंघातील 19 तलावांचे पुनर्भरण

Amit Kulkarni

घटप्रभाजवळ 42 लाख रुपये जप्त

Amit Kulkarni