Tarun Bharat

फडणवीसांच्या मंत्रिमंडळात ‘या’ चेहऱ्यांना संधी

ऑनलाईन टीम/तरुण भारत

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. शिवसेनेसाठी हि धक्का देणारी बाब असली तरी भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पेढा भरवत भाजपच्या नेत्यांनी विजयोत्सव साजरा केला. आता भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार असून मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस विराजमान होणार आहेत. तर एकनाथ शिंदे याना उपमुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. तर खातेविस्तार संदर्भात माहिती समोर येत आहे. भाजपच्या संभाव्य मंत्री विस्तारामध्ये अनेकांची नावे चर्चेत आहेत. हो यादी संभाव्य यादी तरुण भारतच्या हाती लागली आहे. दरम्यान आज बारा वाजता भाजप कार्यकारणीची बैठक सागर बंगल्यावर पार पडत आहे.

असे असेल भाजपचे संभाव्य मंत्रिमंडळ

कॅबिनेट :
देवेंद्र फडणवीस
चंद्रकात पाटील
सुधीर मुनगंटीवार
गिरीश महाजन
आशिष शेलार
प्रवीण दरेकर
प्रसाद लाड
रवींद्र चव्हाण
चंद्रशेखर बावनकुळे
सुभाष देशमुख
गणेश नाईक
राधाकृष्ण विखे पाटील
संभाजी पाटील निलंगेकर
राणा जगजितसिंह पाटील
संजय कुटे
डॉ. अशोक उईके/
जयकुमार रावल
जयकुमार गोरे
विनय कोरे, जनसुराज्य
गोपिचंद पडळकर

राज्यमंत्री :
नितेश राणे
प्रशांत ठाकूर
मदन येरावार
महेश लांडगे किंवा राहुल कुल
निलय नाईक
गोपीचंद पडळकर

Related Stories

पुणे विसर्जन मिरवणुकीची विक्रमी 30 तासांनी सांगता

datta jadhav

शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून थकीत वीज बिल वसूल; स्वाभिमानीने दिला इशारा

Archana Banage

जळगाव जिल्ह्यात ऑगस्टअखेर 128 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

datta jadhav

कोपार्डे येथे मरकज कार्यक्रमातील तरुण आल्याने तणाव

Archana Banage

श्रद्धा मोकाशी यांचे निधन

datta jadhav

देशावरील दडपशाहीचे संकट कायमचे दूर कर; शिवसेनेचे गणरायाला साकडे

Archana Banage