ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर जवळच्या पोखरी घाटात आज सकाळी दरड कोसळली. घाट परिसरात पावसाचा जोर असल्याने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. घाटातून सध्या एकेरी वाहतूक सुरू असून, जेसीबीद्वारे दरड हटविण्याचे काम सुरू आहे.
हेही वाचा : करमाळ्यात मुख्याध्यापकाची आत्महत्या