Tarun Bharat

‘म्हैसूर’ येथे योग प्रात्यक्षिक कार्यक्रमात पंतप्रधानांचा सहभाग

म्हैसूर इथल्या म्हैसूर पॅलेस मैदानावर सामूहिक योग प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आला. यात कर्नाटक दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. म्हैसूरसह आज देशभरातील 75 ऐतिहासिक ठिकाणी सामूहिक योग प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

“योग आता जागतिक उत्सव बनला आहे. योग हा केवळ एका व्यक्तीसाठी नसून संपूर्ण मानवतेसाठी आहे. त्यामुळेच, यावेळी आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना आहे – मानवतेसाठी योग”, असे पंतप्रधानांनी सांगितले.

यावेळी कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

आमची गावं गुजरातमध्ये सामील करा; नाशकातील 55 गावं गुजरातच्या तहसील कार्यालयात

datta jadhav

इचलकरंजीचा बालगायक सिद्धांत बनला रिऍलिटी शोचा रॉकस्टार

Abhijeet Khandekar

‘आरोग्य’साठी अर्थसंकल्पात स्वतंत्र निधीची तरतूद करा

Abhijeet Khandekar

Sangli; हळदीला शेतीमाल म्हणून मान्यता; हळद व्यापाऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय

Abhijeet Khandekar

स्थलांतरित कामगारांना सरकारचा दिलासा

Patil_p

देवेगौडांनी घेतली नितीन गडकरींची भेट

Amit Kulkarni