परूळे/प्रतिनिधी-
परुळे – अण्णासाहेब देसाई विद्या मंदिर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा मार्च-एप्रिल 2022
शाळेचा निकाल १००% लागला असून सर्व ४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
प्रथम क्रमांक यशवंत सत्यवान सामंत ५०० पैकी ४६७ गुण (९३.४०%) द्वितीय क्रमांक शंतनू रमेश जाधव ५०० पैकी ४५२ गुण (९०.४०%) तृतीय क्रमांक श्रीराम राजेंद्रप्रसाद देसाई ५०० पैकी ४५१ गुण (९०.२०%) चौथा क्रमांक सानिया विलास गावडे ५००पैकी ४४६ गुण (८९.२०%) पाचवा क्रमांक सानिका मिलिंद सामंत व तृप्ती संजय तोरसकर ५०० पैकी ४४५ गुण (८९.००%) मिळवून यंश संपादन केले आहे