Tarun Bharat

पेटीएम संचालक मंडळ समभाग बायबॅकचा विचार करणार

नवी दिल्ली

  डिजिटल वित्तीय सेवा कंपनी पेटीएमचे संचालक मंडळ 13 डिसेंबर रोजी शेअर बायबॅक प्रस्तावावर विचार करेल. कंपनीची रोख स्थिती लक्षात घेऊन हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मागील आर्थिक अहवालानुसार पेटीएमकडे 9,182 कोटी रुपये रोख शिल्लक आहे. गुरुवारी शेअर बाजाराला दिलेल्या अधिसूचनेत पेटीएमने म्हटले आहे की, ‘कंपनीच्या संचालक मंडळाची 13 डिसेंबर रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत कंपनीच्या पूर्ण भरलेल्या इक्विटी समभागांच्या पुनर्खरेदीच्या प्रस्तावावर विचार केला जाईल.’

Related Stories

बँकिंगच्या कामगिरीने बाजारात तेजीची लाट

Patil_p

रुचिसोया करणार पतंजलीच्या बिस्किट व्यवसायाची खरेदी

Patil_p

रिलायन्स जिओची टू प्लॅटफॉर्ममध्ये हिस्सेदारी

Patil_p

मारुती सुझुकीने वाढवल्या मोटारींच्या किमती

Patil_p

जगातील श्रीमंताच्या यादीमधून मुकेश अंबानी बाहेर

tarunbharat

बाजारातील सलगच्या तेजीला अखेर विराम

Patil_p