Tarun Bharat

पेटीएमची सॅमसंगशी हातमिळवणी

Advertisements

नवी दिल्ली

 डिजिटल पैशाच्या व्यवहारातील कंपनी पेटीएमने इलेक्ट्रॉनिक उत्पादनातील कंपनी सॅमसंगशी नुकतीच हातमिळवणी केली असल्याची माहिती आहे. सदरच्या भागीदारीचा लाभ आगामी काळात सॅमसंगला मोठय़ा प्रमाणात होऊ शकणार आहे. सॅमसंगची उपकरणे समान मासिक हप्ता (इएमआय) पर्यायाने पेटीएमसह खरेदी करणे ग्राहकांना आगामी काळात शक्य होणार आहे.

Related Stories

देशाची निर्यात 300 अब्ज डॉलर्सच्या घरात

Patil_p

दुसऱया दिवशी सेन्सेक्स 288 अंकांनी तेजीत

Patil_p

गो फर्स्टचा येणार आयपीओ

Patil_p

जनतेला भागिदारी देण्यासाठी एलआयसी कायद्यात बदल होणार

Omkar B

558 अंकांनी मजबूत

Patil_p

डेलिव्हरीची अजियोसोबत हातमिळवणी

Patil_p
error: Content is protected !!