Tarun Bharat

‘कोर्बेवॅक्स’ लशीला बूस्टर डोससाठी परवानगी

Advertisements

कोरोनावरील कोर्बेवॅक्स लशीला बूस्टर डोससाठी डीसीजीआयनं परवानगी दिली आहे. त्यामुळे आता कोवॅक्सिन, कोविशिल्डप्रमाणे बुस्टर डोससाठी कोर्बेवॅक्सचाही पर्याय उपलब्ध असेल.

याआधी कोवॅक्सिन आणि कोविशिल्डचे दोन डोस घेतलेल्यांनाही कोर्बेवॅक्सचा बुस्टर डोस घेता येणार आहे. त्यामुळे कोरोनापासून संरक्षणासाठी कोर्बेवॅक्सचा पर्याय समोर येत आहे.

१८ वर्षांवरील व्यक्तीसाठी हा पर्याय उपलब्ध असणार आहे. खासगी लसीकरण केंद्रावर २५० रुपयांना हा डोस उपलब्ध असणार आहे. तर ग्राहकांसाठी हा डोस ४०० रुपयांना उपलब्ध असणार आहे. co-win app किंवा पोर्टलच्या माध्यमातून यासाठी नोंदणी करता येणार आहे.

Related Stories

परीक्षा घोटाळा : 500 परीक्षार्थींकडून प्रत्येकी 5 लाख घेतल्याचे स्पष्ट

Sumit Tambekar

वसईत परफ्यूम कारखान्याला भीषण आग

Sumit Tambekar

दहावे अ. भा. हिंदू राष्ट्र अधिवेशन जूनमध्ये गोव्यात

Abhijeet Shinde

JEE Main 2021 April Postponed : जेईई मेन एप्रिल सत्राची परीक्षा लांबणीवर

Abhijeet Shinde

म्यानमार सीमेवर दहशतवादी हल्ला; कमांडिंग ऑफिसरसह 7 जणांचा मृत्यू

datta jadhav

संभाजीराजे अपक्ष लढले तर पाठिंबा नाही-संजय राऊत

Abhijeet Shinde
error: Content is protected !!