Tarun Bharat

फायझरचे एमडी श्रीधर यांचा राजीनामा

Advertisements

नवी दिल्ली

 औषध क्षेत्रातील दिग्गज कंपनी फायझरच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा नुकताच एस. श्रीधर यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे. निवृत्ती लवकर घेण्याच्या इराद्यानेच आपण आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे स्पष्टीकरण श्रीधर यांनी दिले आहे. सुमारे 14 वर्षे ते कंपनीमध्ये आपले कार्य करत असून यादरम्यानच्या काळात त्यांनी सीएफओचे पदही 8 वर्षे सांभाळले होते. गेली 6 वर्षे ते एमडी (व्यवस्थापकीय संचालक) पद सांभाळत होते.

Related Stories

इंधनाचे दर एप्रिलपासून घटणार?

Patil_p

शोपियांमध्ये सुरक्षा दल- दहशतवाद्यांमध्ये चकमक

datta jadhav

दिल्ली, एनसीआरमध्ये 24 तासात दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के

prashant_c

तेलविहिरीत मोठा स्फोट, 3 तज्ञ जखमी

Patil_p

बालाकोटमधील दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय

datta jadhav

ईईएसएलचे 1.6 कोटी स्मार्ट एलईडी दिवे लावण्याचे ध्येय

Patil_p
error: Content is protected !!