अथणी तालुक्यातील फडतरवाड़ी गावात भर रस्त्यात एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. भरदिवसा झालेल्या या खुनामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
फडतरवाड़ी-कनाळ रस्त्यावर हा खून झाला. याप्रकरणी ऎगळी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मृताचे नाव कुमार मरगाळे असून तो कोहळ्ळी गावचा रहिवासी आहे .
Trending
- पहिल्या टप्प्यात 60 टक्क्यांवर मतदान
- लखनौचा चेन्नईवर 8 गड्यांनी एकतर्फी विजय
- अंतिम सत्रात सेन्सेक्स 600 अंकांनी वधारला
- दिल्ली कॅपिटल्सची आज आक्रमक सनरायझर्सविरुद्ध कसोटी
- उत्तेजक चाचणीतून शालू चौधरी दोषमुक्त
- राजदुतावासावरील छाप्याने राजनैतिक संबंध संपुष्टात
- आबासोव्हला नमवून गुकेश पुन्हा संयुक्तरीत्या आघाडीवर
- इशा सिंग, भावेश शेखावत आघाडीवर