Tarun Bharat

पिलारचे फा. आग्नेल स्कूल करणार दिल्लीत हॉकीमध्ये गोव्याचे प्रतिनिधीत्व

Advertisements

क्रीडा प्रतिनिधी /मडगाव

अंतिम लढतीत बस्तोडाच्या होली क्रॉस हायस्कूलचा कडव्या लढतीनंतर 3-2 असा पराभव करून पिलारच्या फादर आग्नेल हायस्कूलने क्रीडा व युवा व्यवहार खात्याने आयोजित केलेल्या मुलांच्या राज्य सब-ज्युनियर हॉकी स्पर्धेचे जेतेपद मिळविले.

या जेतेपदाने आता फादर आग्नेल हायस्कूल दिल्लीत होणाऱया राष्ट्रीय सब-ज्युनियर नेहरु चषक हॉकी स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे. पेडे येथील हॉकी टर्फ मैदानावर खेळविण्यात आलेल्या अंतिम लढतीत फादर आग्नेल हायस्कूलसाठी अनिल लास्साने दोन तर तन्मयने एक गोल केला. पराभूत होली क्रॉस हायस्कूलसाठी कॅरन व यशने प्रत्येकी एक गोल नोंदविला.

Related Stories

स्टेट-गोवा प्रकल्पांतर्गत आरोग्य सेवा संचालनालयाने हेल्थवे हॉस्पिटलशी भागीदारी करण्यासाठी सामंजस्य करार

Patil_p

अशिलाच्या सल्ल्यानेच वकील बाजू मांडतात

Amit Kulkarni

फोंडा पालीकेच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षाविरुद्ध अविश्वास नोटीस

Amit Kulkarni

”निवडणुकीसाठी टॅक्सी पुरविणाऱ्या महाराष्ट्राच्या कंपनीचे कंत्राट रद्द करा”

Abhijeet Khandekar

गोवा सॅनिटाईझ करण्याचे काम युद्धपातळीवर

Patil_p

इंडियन न्यूज पेपर सोसायटीच्या कार्यकारी समिती सदस्यपदी किरण ठाकुर

Amit Kulkarni
error: Content is protected !!