बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जांबोटी येथील ‘तरुण भारत’ ट्रस्ट संचालित बाबुराव ठाकुर पदवीपूर्व महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. येथील सर्व लोकसेवा फाऊंडेशनच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला. फाऊंडेशनचे अध्यक्ष वीरेश हिरेमठ, प्राचार्या पूजा पाटकर, योगेश देसूरकर, बाळू कणबरकर, गौरीश हिरेमठ आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे महत्त्व पटवून देऊन पर्यावरण संरक्षणात प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन वीरेश हिरेमठ यांनी केले.
Previous Articleकंग्राळी बुद्रुक येथील विठ्ठलाई मंदिराला टाळे
Next Article वडगाव पशुवैद्यकीय दवाखाना परिसरात जलकुंभाची उभारणी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.