Tarun Bharat

माशेल येथे प्लास्टिक पिशव्या जप्त

Advertisements

कुंभारजुवे/ प्रतिनिधी

माशेल पंचायत व माशेलातील जागृत नागरिकांतर्फे गांधी जयंतीनिमित्त माशेल क्षेत्रातील दुकानांत अचानक भेट देऊन प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. ही कारवाई पंचायत सचिव रजत नार्वेकर व सरपंच जयेश नाईक करून भविष्यात परत अशा प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या सापडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले.

  गांधी जयंती निमित्त जागृत नागरिकांनी सरपंच जयेश नाईक व सचिव रजत नावे?कर याना माशेल पंचायत क्षेत्रात प्लास्टिक पिशव्या विकणाऱया दुकानदारांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

  यावेळी सरपंच जयेश नाईक,  सचिव रजत नावे?कर,पंच सदस्य अपॅणा आमोणकर, सिध्दार्थ गाड फ्रान्सिस लोबो,पंचायत कर्मचारी विजयकुमार परब, तसेच जागृत नागरिक सुरज फडते, शेखर गांवकर, भारत जल्मी, अनंत गांवकर, विनय गावडे, सतीश गावडे, तुषार भगत, ग?रीश शेटकर, रघुनाथ गांवकर, साजु गांवकर, विवेक गांवकर, रितेश गांवकर अजय शेटकर, जयवंत भगत, रघुनाथ शेटकर, अमय देसाई, समीर माशेलकर, देवा गांवकर, लक्ष्मीकांत गांवकर आदी उपस्थित होते.

  याप्रसंगी सरपंच जयेश नाईक यांनी सांगितले की नागरिकांच्या सहकार्याने पंचायत मंडळ व जागृत नागरिकअशी मोहीम अधुन मधुन राबविणांर आहोत याकामी इतरांनीही आम्हाला सहकार्य करावे तसेच दसरा प्रित्यर्थ काही स्थानिकांनी फुले विकण्यासाठी पंचायतीकडे परमिशन मागितले आहे व त्यांना जुने सिनेमा थिएटर जवळ फुले विकण्यासाठी परमिशन दिलेले आहे.

Related Stories

मडगाव पालिकेची 21 दिवसात 51 लाखाची वसुली

Amit Kulkarni

गोव्यात रेल्वे घातपाताचे षडयंत्र उघड

Patil_p

गर्दी टाळण्यासाठी वास्को शहरातील फळभाजी मार्केट बंदच

Patil_p

वास्कोत आज हैदराबादचा सामना एससी ईस्ट बंगालशी

Amit Kulkarni

जहाजावरून समुद्रात पडलेल्या ग्रीक नागरिकाला तटरक्षक दलाकडून जीवदान

Amit Kulkarni

टोलटो ते धावजी फेरीसेवा अनियमित

Amit Kulkarni
error: Content is protected !!