Tarun Bharat

PM मोदी घेणार ओमिक्रॉनचा आढावा

ऑनलाईन टीम / मुंबई :

देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांनी द्विशतक पूर्ण केले आहे. ओमिक्रॉनच्या या वाढत्या संसर्गाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने या संदर्भात वृत्त दिले आहे.

देशात आतापर्यंत 221 जणांना ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सर्वाधिक 65 आणि दिल्लीत 54 रुग्ण आहेत. तेलंगणात (20), कर्नाटक (19), राजस्थान (18), केरळ (15), गुजरात (14) जम्मू-काश्मीर (3), ओडिशा (2), उत्तर प्रदेश (2) तर तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि चंदीगडमध्ये प्रत्येकी एका रुग्णाची नोंद आहे.

Related Stories

भारतात मागील 24 तासात 80,472 नवे कोरोना रुग्ण; 1179 मृत्यू

datta jadhav

10 युटय़ूब चॅनेल्सवरील 45 व्हिडिओ ब्लॉक

Patil_p

रामजन्मभूमी विश्वस्त संस्थेची स्थापना

Patil_p

‘लॉकडाऊनचा एकांगी निर्णय ही मोठी चूक’

Patil_p

15 रोजी संपणार टाळेबंदी : मुख्यमंत्री योगी

Patil_p

उत्तराखंडात कोरोनाग्रस्तांनी ओलांडला 1.38 लाखांचा टप्पा

Tousif Mujawar