Tarun Bharat

आजपासून पोलिओ लसीकरण अभियान

Advertisements

यंदाच्या वर्षातला पहिला पोलिओ रविवार आज आहे. देशातील ११ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आजपासून पोलिओ लसीकरण अभियान सुरू झाले आहे.

या मोहिमेत ० ते ५ या वयोगटातील सुमारे तीन कोटी नऊ लाख बालकांना पोलिओची लस देण्यात येणार आहे. आरोग्य केंद्र तसेच उभारण्यात आलेल्या बुथांवर बालकांना पोलिओ डोस दिला जाणार आहे.

२०१४ मध्येच भारत पोलिओमुक्त घोषीत करण्यात आला आहे. तरीही इतर देशातून पोलिओ विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा अभियानांचं आयोजन केलं जाते.

Related Stories

शिंगाणापुरात घर जाळण्याचा प्रयत्न, ७ जणांवर गुन्हा दाखल

Abhijeet Khandekar

मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबद्दलच्या वक्तव्यावर प्रियंका गांधींचा घुमजाव

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात लॉक डाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढण्याची शक्यता

prashant_c

शहरात भटक्या कुत्र्यांवर ऍसिड हल्ले

Abhijeet Shinde

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी दोषीस दोन वर्षे सश्रम कारावास

Sumit Tambekar

यंदा कडक उन्हाळा

datta jadhav
error: Content is protected !!