Tarun Bharat

पीओपी गणेश मूर्तींवर बंदीचा निर्णय मागे घ्या

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपला असताना प्रशासनाने पीओपी गणेश मूर्तींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु हा निर्णय चुकीचा असून बेळगावमध्ये कृत्रिम तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन होते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे जलप्रदूषण होत नाही. तरी प्रशासनाने हा निर्णय मागे घ्यावा असा निर्णय शहापूर मध्यवर्ती सार्वजनिक मंडळाने बैठकीत घेतला.

शहापूर येथील साई गणेश सभागृहात बैठक पार पडली. या बैठकीत मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

शेतात गांजा पिकविणाऱया दोघा जणांना अटक

Amit Kulkarni

म.ए.समिती कोविड सेंटरला सहय़ाद्री सोसायटीची मदत

Amit Kulkarni

चार वर्षांच्या नरकयातनांतून तरुणीची सुटका

Amit Kulkarni

मुतग्याजवळ मारहाणीत चार तरुण जखमी

Patil_p

लक्षणरहित प्रवाशांनाच प्रवेश

Amit Kulkarni

कडोली भागातील विद्यार्थ्यांचे अपुऱया बससेवेमुळे हाल

Amit Kulkarni
error: Content is protected !!