दुरुस्तीमुळे सकाळी 9 ते 5 पर्यंत भारनियमन
प्रतिनिधी /बेळगाव
हेस्कॉमच्यावतीने विविध भागात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. शुक्रवार दि. 3 रोजी हे काम करण्यात येणार असून शहरातील विविध भागात वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत वीज कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन
हेस्कॉच्यावतीने करण्यात आले आहे.
मारुती कॉलनी, मराठा कॉलनी, एस. व्ही. कॉलनी, काँग्रेस रोड, पहिले रेल्वेगेट, नेहरु रोड, सावरकर रोड, रॉय रोड, व्हॅक्सिन डेपो, रानडे रोड, आगरकर रोड, दुसरे रेल्वेगेट, हिंदूनगर, राणाप्रताप रोड, गोवावेस, सोमवारपेठ, मंगळवारपेठ, बुधवारपेठ, गुरुवारपेठ, शुक्रवारपेठ, देशमुख रोड, हिंदवाडी, खानापूर रोड या भागात वीजपुरवठा ठप्प राहणार आहे.
धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली, मारुती गल्ली, रेल्वेओव्हरब्रिज, इंद्रप्रस्थनगर, गुड्सशेड रोड, डी. पी. स्कूल, केएचबी कॉलनी, एम. जी. कॉलनी, रेल्वेस्टेशन, रेल्वे स्टेशन रोड, शिवाजी रोड, रेडिओ कॉम्प्लेक्स, पाटील गल्ली, टिळक चौक, देशपांडे गल्ली, बसवाण गल्ली परिसरात वीज कपात होणार आहे.
गोवावेस ते कॉलेज रोड, पै हॉटेल, केळकर बाग, समादेवी गल्ली, रामलिंग खिंड गल्ली, बापट गल्ली, बुरूड गल्ली, गणपत गल्ली, संपूर्ण मिलिटरी भाग-जेएल विंग, कॅम्प एरिया, आर. ए. लाईन, विनायक रोड, लक्ष्मी टेकडी, नानावाडी एरिया, आश्रयवाडी, न्यू गुड्सशेड रोड, शास्त्राrनगर, एसपीएम रोड, कपिलेश्वर रोड, एम. एम. रोड, हुलबत्ते कॉलनी, शहापूर, खडेबाजार, कचेरी गल्ली, कोरे गल्ली, मीरापूर गल्ली, सराफ गल्ली परिसरात वीजपुरवठा खंडित होणार आहे.