Tarun Bharat

विविध भागात उद्या वीजपुरवठा खंडित

► प्रतिनिधी/ बेळगाव

दुरुस्तीच्या कारणास्तव रविवार दि. 4 रोजी बेळगाव शहर, अनगोळ व वडगाव परिसरात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत वीजपुरवठा ठप्प राहणार आहे.

शहापूर येथील भारतनगर, लक्ष्मीनगर, गणेशपूर गल्ली, जेड गल्ली, अळवण गल्ली, मंगाईनगर, पाटील गल्ली, यरमाळ रोड, बाजार गल्ली, येळ्ळूर रोड, राजवाडा कंपाऊंड, सर्वोदय कॉलनी, रामदेव गल्ली, नाझर कॅम्प, लक्ष्मी गल्ली, मेघदूत सोसायटी, नाथ पै सर्कल, नेकार कॉलनी, निझामियानगर, रयत गल्ली, विष्णू गल्ली, गणेश पेठ, कुलकर्णी गल्ली, रेणुकानगर, देवांगनगर, बस्ती गल्ली, महाद्वार रोड, कपिलेश्वर कॉलनी, महावीर कॉलनी, समर्थनगर, ओमनगर, पाटील गल्ली, हिंदवाडी रानडे कॉलनी, गोवावेस, विद्यानगर अनगोळ, आंबेडकरनगर, राजहंस गल्ली, महावीरनगर, संत मीरा स्कूल रोड, भांदूर गल्ली, अनगोळ-वडगाव मार्ग, गुलमोहर कॉलनी, समृद्धी कॉलनी, पारिजात कॉलनी, ओंकारनगर, भाग्यनगर, आनंदनगर, संभाजीनगर, केएलई-येळळूर रोड, आदर्शनगर, अन्नपूर्णेश्वरनगर, फुले गल्ली यांसह परिसरात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.

Related Stories

विद्यार्थ्यांना जुना पास-शुल्क पावती दाखवून करता येणार प्रवास

Amit Kulkarni

दिल्ली, चेन्नई, मंगळूर विमानसेवा सुरू करा

Patil_p

एनपीएस विरुध्द ता.पं.समोर कर्मचाऱयांचे आंदोलन

Patil_p

आरटीपीसीआरची सक्ती मागे

Amit Kulkarni

यमनापूर येथील होलसेल दूध व्यापाऱयाला 17 हजाराला लुटले

Patil_p

कोरोनाच्या सावटाखाली आजपासून विधिमंडळ अधिवेशन

Patil_p