बेळगाव : 110 के.व्ही. वीज वितरण केंद्र, नेहरुनगर व 33 के.व्ही. सदाशिवनगर येथे दुरुस्तीची कामे होणार असल्याने रविवार दि. 26 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत शहरातील विविध भागात वीजपुरवठा खंडित राहणार आहे. एफ-1 इंडाल कार्यक्षेत्रातील औद्योगिक वसाहत, एफ-4 वैभवनगर कार्यक्षेत्रातील आझमनगर, संगमेश्वरनगर, केएलई, शाहूनगर, एपीएमसी, बॉक्साईट रोड, सिव्हिल हॉस्पिटल, कॉलेज रोड, डी. सी. कंपाऊंड, काकतीवेस, एफ-7 शिवबसवनगर कार्यक्षेत्रातील रामनगर, अयोध्यानगर, केएबी क्वॉर्टर्स, एफ-8 शिवाजीनगर कार्यक्षेत्रातील रेलनगर, संपिगे रोड, आंबेडकरनगर, सदाशिवनगर, क्लब रोड, एफ-10 जीनाबकुल परिसर, एफ-11 कार्यक्षेत्रातील रोहन रेसिडेन्सी, आदित्य आर्केड, कोल्हापूर सर्कल, एफ-14 कार्यक्षेत्रातील सुभाषनगर, रामदेव परिसर, नेहरुनगर, एफ-15 कार्यक्षेत्रातील विश्वेश्वरय्यानगर, सदाशिवनगर, एफ-16 पाणीपुरवठा विभाग, 33 के.व्ही. केएलई फिडर, युके 27 परिसर, एफ-1 कुमारस्वामी लेआऊट, एफ-2 हनुमाननगर, कुवेंपूनगर, टीव्ही सेंटर, एफ-3 सह्याद्रीनगर, पाईपलाईन रोड, लक्ष्मी टेकडी, विनायकनगर, हिंडलगा गणेश मंदिर, एफ-4 पाणीपुरवठा विभाग परिसरात वीजपुरवठा खंडित राहणार आहे.


previous post